-A A +A
Theme trigger
Blue
Default Apply
Green
Brunswick Green Apply

कृषि पणन मित्र

“ कृषि पणन मित्र” मासिक वर्गणीचे दर
१ वर्ष रु. २००/-
१० वर्ष रु. २०००/-
वार्षिक वर्गणीसाठी
रु. २००/- चा डिमांड ड्राफ्ट अथवा
रु. २००/-ची मनी ऑर्डर
रु. २००/-रोख
ऑनलाईन सभासद होण्यासाठी होम पेजवर क्लिक करा.
"कृषि पणन मित्र" मासिकाकरीता वर्गणी रु. २००/- प्रती वर्ष दराने १,२,३,५,व १० वर्षांकरीता करता येते.
डिमांड ड्राफ्ट "महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ"  / "Maharashtra State Agricultural Marketing Board" या नावाने काढावा
मनीऑर्डर करताना "कृषि पणन मित्र" मासिका करीता असा उल्लेख करुन सभासदाचा संपुर्ण पत्ता, पिन कोड व संपर्काकरीता दुरध्वनी/ मोबाईल क्रमांक नमुद करावा.
मनीऑर्डर व डिमांड ड्राफ्ट खालिल पत्त्यावर पाठवावेत..
कार्यकारी संपादक," कृषि पणन मित्र"
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे,
 प्लॉट नं. आर-७, मार्केटयार्ड गुलटेकडी, पुणे ४११०३७
फोन- (०२०) २४५२८१००, २४५२८२०० फॅक्स (०२०) २४५२८२९९